
Dhanlabh.in (धनलाभ)
दोन दिग्गज मराठी माणसांनी शेअर बाजाराला नवीन दिशा दिली आहे पण यामध्ये मराठी माणूस मात्र रिता राहिला याचे दुःखं आहे. पण आता ही परीस्थिती बदलण्यासाठी व मराठी माणसाचा सूप्त विवेक जागवण्यासाठी शेअर मार्केट व म्युचुअल फंड ह्या अर्थशास्त्र निगडीत विषयांवर “मराठीत” शास्त्रशुद्ध सल्ला देणारी ही वेबासाइट आपल्या सेवेत सादर अर्पण.
धनलाभचे मराठी अॅन्ड्रॉइड अॅप अता गुगल प्लेस्टोअर वर देखील ऊपलब्ध असून ते वापरून तुम्ही मोबाइलवरून सिलेक्टिव्ह आर्टिकल/न्युज पाहू शकता. नेमका डेटा लोड करणारे हे अॅप माहिती पटकन लोड करते व बॅंडविड्थ वाचवते. आजच डाऊनलोड करा!
No Comments