36B, Regency Estates, Dombivli.
+91 9325262692, +91 9820262692,

Punashcha.com (पुनश्च)

universe conspires...

Punashcha.com (पुनश्च)

मराठी भाषेत असंख्य छापील नियतकालीके आहेत. काही ऑनलाइन वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. काही वर्तमानपत्र किंवा लेखांच्या वेबसाइटची मोबाइल ऍप देखील आहेत ज्यातून वेबसाइटच आहे तशी दिसते. मराठी वाचकांना प्रतीक्षा होती स्वतंत्र अशा मोबाइल ऍपची ज्यावर निवडक लेख मोबाइलवर थेट वाचता येउ शकतील. शिवाय ते इंटरॅक्टीव्ह असायला हवे. होतकरू लेखकांना त्यावर आपले लेख प्रसीद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवताही आले पाहीजे. ह्यातून सुरू झाला पुनश्च चा प्रपंच…

श्री. किरण भिडे ह्यांच्या कल्पनेने www.punashcha.com ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि त्याला संलग्न अशा ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍपच्या माध्यमातून ही किमया साध्य केली आहे. सदरील साइटवर वार्षीक सभासदत्वाचा पर्याय उपलब्ध असून पेमेंट गेटवेच्या माध्यमातून १००% ऑनलाइन सभासदत्व घेता येते. सशुल्क सभासदांनाच निवडक लेख वाचता येतात. नि:शुल्क सभासदांसाठी देखील अवांतर व संपादकीय विभागात लेख उपलब्ध असून त्यावर प्रतिक्रीया द्यायची सोय उपलब्ध आहे. लेख प्रसारित केल्यावर तुम्हाला मेलवर आणि मोबाईल वर त्याचं नोटिफिकेशन येईल. मग तुम्हाला वेबपोर्टल वर जाऊन किवा ऍप उघडून तो लेख वाचता येईल, आवडला तर वॉट्सऍप आणि फेसबुकवर तो शेअर करता येईल…

No Comments

Leave a Reply