लोकसंवाद लाईव्ह

Ananya Multitech has created LokSanvad Live‘s website using WordPress. As this website is dynamic in nature, the employees of this social media handle the website themselves. Through this website, the happenings in the society reach the people. This website has a specific news structure for each Taluka. Also all kinds of news are available in this website. For example Social, Political, Health etc. WordPress has made it possible for employees to update their website on a daily basis.

अनन्या मल्टिटेकने लोकसंवाद लाईव्हची वेबसाइट वर्डप्रेस वापरुन बनवली आहे. ही वेबसाइट डायनॅमिक  स्वरुपाची असल्याने या सोशल मिडियाचे कर्मचारी स्वतःच ती वेबसाइट हाताळतात. या वेबसाइटच्या माध्यमातुन समाजात घडणाऱ्या घडामोडी लोकांपर्यंत पोहचतात. या वेबसाइट मध्ये प्रत्येक तालुक्या प्रमाणे बातम्यांची विशिष्ट रचना केली आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या बातम्या  या वेबसाइटमध्ये उपलब्ध केल्या आहेत. उदा. सामाजिक, राजकीय, आरोग्य इ. कर्मचाऱ्यांना नवनवीन बातम्या रोजच्या रोज स्वतःच वेबसाइटवर अपडेट करणे वर्डप्रेसमुळेच शक्य झाले आहे.