संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान

Sanskriti Sanvardhan and Sanshodhan Pratishthan has been established with the view of taking Indian Culture or Bhartiya Sanskriti in a well-researched manner to the masses across the world. The intent is to take Indian culture to all age groups in a systematic manner through talks, discourses, lectures, educational courses, seminars, conferences, study tours, cultural events and creative activities

The Sanskriti Sanvardhan and Sanshodhan Pratishthan website is created using WordPress. As this website is dynamic in nature, the employees of this organization provide the information themselves. This website includes the organization’s vision and goals, the domain. It also mentions the team working in this organization. You can contact this organization online.

जगभरातील लोकांपर्यंत भारतीय संस्कृती चांगल्याप्रकारे संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातून संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानची स्थापना केली गेली आहे. चर्चा, प्रवचन, व्याख्याने, शैक्षणिक अभ्यासक्रम, चर्चासत्रे, परिषद, अभ्यास दौरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्जनशील उपक्रम यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती सर्व वयोगटात पद्धतशीरपणे नेण्याचा या प्रतिष्ठानाचा हेतू आहे.

संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिषठान ही वेबसाइट वर्डप्रेस वापरुन तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट डायनॅमिक स्वरुपाची असल्याने या प्रतिष्ठानाचे कर्मचारी स्वतःच माहिती नमुद करतात. या वेबसाइट मध्ये प्रतिष्ठानाचे दृष्टीकोन व ध्येय, डोमेन समाविष्ट आहेत. तसेच या प्रतिष्ठानामध्ये काम करणारी टीम यांचीही माहिती यात नमुद केली आहे. तुम्ही या प्रतिष्ठानास ऑनलाइन संपर्क साधू शकता.