Bahuvidh Digital Media is the first online paid periodical in Marathi language. Bahuvidh began with a magazine called Punashcha, which was a website also created by Ananya MultiTech. Punashcha is paid Marathi magazine used to republish old articles. Expanding the same concept, Bahuvidh Digital Media has also made available other magazines like Marathi Pratham, Vayam, Antarang, Shabdmalhar, Lalit on the same platform.
Bahuvidh Digital Media is a dynamic digital media website built in WordPress. We have configured a variety of modules to make ‘Paid Membership‘ available on this website, in which they cannot read the actual article unless they have paid membership. In addition to this, the facility of temporary membership for one day using a social account is also available on the site. This is the first such facility not only in Marathi language but also in India which was made available by Ananya MultiTech. Even today, such membership sites are rarely seen online.
बहुविध डिजीटल मिडीया हे मराठी भाषेतील पहिलेच ऑनलाइन सशुल्क नियतकालिक आहे. बहुविधची सरुवात पुनश्च नावाच्या नियतकालिकापासून झाली, जी वेबसाइट देखील अनन्या मल्टिटेकनेच बनवली होती. पुनश्च हे सशुल्क मराठी नियतकालिक जुन्या काळातील लेख पुनर्प्रसारित करत असे. याच संकल्पनेचा विस्तार करत बहुविध डिजीटल मेडीयाने पुनश्च बरोबरच मराठी प्रथम, वयम्, अंतरंग, शब्दमल्हार, ललित यांसारखी इतर नियतकालिके देखील एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध केलीत.
बहुविध डिजीटल मिडीयाची ही वेबसाइट डायनॅमिक स्वरुपाची असून ती वर्डप्रेसमध्ये बनवली आहे. सदर वेबसाइटवर ‘सशुल्क सभासद्त्व‘ उपलब्ध करण्यासाठी आपण विविध प्रकारचे मोड्युल्स कॉन्फिगर केले असून यामध्ये जो पर्यंत सशुल्क सभासद्त्व घेत नाहीत तोवर त्यांना प्रत्यक्ष लेख वाचता येत नाहीत. या व्यतिरिक्त सोशल अकाऊंट वापरुन एका दिवसाकरिता तात्पुरते सभासदत्त्व घेण्याची सोय देखील साइट वर उपलब्ध केलेली आहे. मराठी भाषेतीलच नाही तर भारतभरामधील ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे जी अनन्या मल्टिटेकने उपलब्ध केली. आजही अशा प्रकारच्या सभासदत्त्वाच्या साइट्स ऑनलाइन प्रत्यक्ष खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात.