You are currently viewing ADHAR Trust

In 1990, Shri. Madhav Gangadhar Gore initially set up an organization called Aadhar Trust at Badlapur in Thane district to take care of the elderly and improve their mentality. He is the director president of this organization. In time, a branch of this organization was established in Nashik. This organization also works for mentally retarded children. The organization is responsible for the protection of the elderly and mentally retarded children. 7 out of 10 trustees of this organization are parents of mentally retarded children.

Ananya MultiTech has created a dynamic website for Aadhar Trust in the WordPress system. The workers of this trust keep up to date with the information about the organization, the activities taking place in the organization, as well as the photographs of the organization in Nashik and Badlapur from time to time. Ananya MultiTech does not charge any fees for creating websites of these charitable organizations.

1990 मध्ये श्री. माधव गंगाधर गोरे यांनी सुरुवातीस ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वृद्ध व्यक्तिंची काळजी घेणारी व त्यांची मानसिकता सुधारणारी आधार ट्रस्ट नावाची संस्था स्थापन केली. ते या संस्थेचे संचालक अध्यक्ष आहेत. कालांतराने या संस्थेची शाखा नाशिक मध्ये निर्माण झाली. ही संस्था मतिमंद बालकांसाठी पण काम करते. वृद्ध व्यक्ती व मतिमंद बालके यांच्या संरक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे. या संस्थेच्या 10 ट्रस्टीज पैकी 7 ट्रस्टीज हे मतिमंद बालकांचे पालक आहेत.

अनन्या मल्टिटेकने आधार ट्रस्ट साठी डायनॅमिक वेबसाइट वर्डप्रेस प्रणालीमध्ये बनवली आहे. या ट्रस्टचे कार्यकर्ते संस्थेबाबत माहिती, संस्थेत होणारे उपक्रम, तसेच नाशिकबदलापूर मधील संस्थेची छायाचित्रे वेळोवेळी हाताळतात व अद्ययावत राखतात. अनन्या मल्टिटेक या सेवाभावी संस्थांची वेबसाइट बनवताना कुठल्याच प्रकारचे शुल्क आकारत नाही.