Community Portal means a social mechanism where group of people having similar interest can interact with each other online. Some professional companies also have their internal community portals. Such community portal helps to collect specific data from group of employees or customers and act on it. Many governments provides news, live updates to the people by using community portal. Even some schools have community portals where teachers, parents and students interact together to build wonderful experience.

We are highly experienced in community portal based websites using Drupal. We always use latest, updated Drupal core with selective modules and premium themes to customize community experience for you. Client can easily handle these websites & create their own pages. With the help of portal, client can get connected to the society at large. For example, A typical school community portal can facilitate teachers to build own pages of different subjects where students can learn online and interact.

We developed “Vision Raigad” community based website for Raigad District of Maharashtra State for ‘Support Local’ initiative of Hon. PM Narendra Modiji. This portal is wonderful fusion of Tourism Destinations & Local Vendors. Check the page of “Korlai Fort” were one can read related to destination while directory of local vendors is presented automatically. This creates awesome possibility of availing global platform to local vendor.

कम्युनिटी पोर्टल म्हणजे असे पोर्टल्स ज्यावर काही लोक किंवा लोकांचा समुह एकत्र येऊन काम करतात. अर्थातच ‘सामुदायिक पोर्टल्स’. ज्यांना एकाच प्रकारच्या गोष्टीमध्ये आवड आहे असे लोक ग्रुपने या कम्युनिटी पोर्टल वर काम करतात. कम्युनिटी पोर्टल्स हे काही कंपन्यांचे देखील असतात. कंपनींच्या पोर्टल्सवर कंपनींचे क्लायंट ऑनलाइन माहिती घेऊ शकतात, कर्मचारी विवीध सुविधा उपलब्ध करू शकतात. अनेक सरकारे या पोर्टलचा उपयोग करुन आपल्या योजना व बातम्या लोकांपर्यंत पोचवतात.

आम्ही द्रुपालच्या साहाय्याने कम्युनिटी पोर्टल वर आधारीत काही उत्तम वेबसाइट्स बनवल्या आहेत. उदा. केडीएजीबी, व्हीजन रायगड. आम्ही कम्युनिटी पोर्टल्स आकर्षक व प्रभावी बनवण्यासाठी द्रुपालच्या निवडक मोड्युल्स आणि नवनवीन थीम्स वापरतो.

आम्ही श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सपोर्ट लोकल’ या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हयाकरिता “व्हीजन रायगड” हे कम्युनिटी पोर्टल बनवले आहे. या वेबसाइट मध्ये पर्यटनविषयक माहिती पाहताना व स्थानिक व्यवसायिकांची माहिती ऑटोमॅटिकली दिसते. तेथे राबविण्यात आलेल्या योजना, प्रकल्प, उत्सव याबद्दलही माहिती ज्ञात करुन घेता येते. तसेच रायगडसंबंधीत बातम्याही बघता येतात. “कोर्लाई फोर्ट” हे पान पहा. त्यामध्येही तेथील स्थनिक विक्रेत्यांबद्दल माहिती ऑटोमॅटिकली दिसते. कम्युनिटी पोर्टलच्या मदतीने स्थानिक विक्रेत्यांना एक दर्जेदार प्लॅटफॉर्म मिळाला आहे.