You are currently viewing Data Migration (मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती)

This was one of very prestigious and massive project. We are proud developer of Marathi Encyclopedia website & Marathi Dictionary website. Marathi is one of very few languages in world having own encyclopedia. Originally this project was started in 1960 with print media. As media of publication changed over period of time, Government decided to host this project online. This was trusted with CDAC – Government’s own IT Company…

CDAC hosted this project on 22 separate websites. This was huge technical blunder. Also the data was not uploaded properly. So no article had proper title, image nothing. The whole project was messed despite having huge data and resourceful articles.

Marathi Language Department trusted Ananya MultiTech to handle this project. We took 28 days with a team of data migration experts and collected whole data in 22 sites in one place, cleaned it, provided correct titles and images and finally this website is now online. And even though on subdomain, this is one of most popular sites in Marathi Language.

हा एक अत्यंत प्रतिष्ठीत आणि भव्य प्रकल्प होता. आम्ही मराठी विश्वकोश आणि मराठी शब्दकोश या वेबसाइट्सचे विकसक आहोत. जगातील मोजक्या भाषांपैकी मराठी ही अशी भाषा आहे जिचा स्वतःचा विश्वकोश आहे. मुळात हा प्रकल्प 1960 मध्ये प्रिंट या माध्यमाद्वारे सुरु करण्यात आला. कालांतराने प्रकाशन करण्याचे माध्यम बदलत गेल्याने हा प्रकल्प ऑनलाइन आयोजित करण्याचा शासनमार्फत निर्णय घेण्यात आला. सीडीएसी ही सरकारची स्वतःची आयटी कंपनी आहे.

सीडीएसी ने 22 स्वतंत्र वेबसाइटवर हा प्रकल्प आयोजित केला. ही मोठी तांत्रिक चूक होती. त्याबरोबर डेटा योग्यरितीने अपलोड केला नाही. म्हणून लेखांना स्वतंत्र नाव, फोटो काही दिसत नव्हते. संपुर्ण डेटा आणि संसाधनात्मक लेख असुनही गोंधळ झाला.

मराठी भाषा विभागाने हा प्रकल्प हाताळण्यासाठी विश्वासाने अनन्या मल्टिटेककडे सोपवला. आम्ही डेटा मायग्रेशन तज्ञांच्या टीमसह 22 साइट्समध्ये डेटा गोळा केला, ती साइट साफ केली, योग्य नावे व फोटो अपलोड केले हे सर्व 28 दिवसांत पूर्ण करुन ती साइट आता ऑनलाइन आहे. सबडोमेनवर असले तरी ही साइट मराठी भाषेतील लोकप्रिय साइट आहे.