www.dhanlabh.in (धनलाभ)

www.dhanlabh.in is financial advice portal developed in Marathi language. Generally local marathi people do not get financial advice in Marathi. And their understanding & acceptibility of knowledge presented in English is limited. Considering this, “dhanlabh.in” was designed. This is venture of Hon. Pradeep Joshi who retired as CE from PWD department of Maharashtra & now a experienced financial advisor.

शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाची सुरुवात श्री. प्रदीप जोशी यांनी केली. त्यासाठी त्यांनी NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा आरंभ केला. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार( IFA ) हे पदही त्यांना प्राप्त झाले. आपल्या मराठी माणसासाठी एका मराठी माणसाने केलेले हे प्रयत्न आहेत.

www.dhanlabh.in ही या कार्यालयाची वेबसाइट अनन्या डेव्हलपरमार्फत तयार केली आहे. सर्वसामान्य माणसाने आपल्या पैशाची गुंतवणूक कोठे करावी, कशी करावी याबद्दल सर्व माहिती दिली आहे. या वेबसाइटद्वारे जी माहिती कार्यालयास भेट देवून मिळेल तीच माहिती आपण घरबसल्या प्राप्त करु शकतो. गुंतवणुकीचे पर्याय, शेअरमार्केट, म्युच्युअल फंड, इत्यादी सर्व प्रकारांबद्दल मार्गदर्शन येथे केले जाते.