Dictionary (मराठी शब्दकोश)

राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे धोरण राबविल्यानंतर भाषा संचालयनाची स्थापना झाली. त्यानंतर मराठी भाषेचा राज्य कारभारात जास्तीत जास्त वापर करण्याचे ठरले.अनन्या डेव्हलपरने https://shabdakosh.marathi.gov.in/ ही मराठी शब्दकोश यासाठी  वेबसाइट बनवली.या वेबसाइटमध्ये अनेक प्रकारचे परिभाषा कोश समाविष्ट केले आहेत. अनन्या डेव्हलपरने ही सरकारी वेबसाइट बनवली आहे,  जी फक्त मराठी वेबसाइट आहे.