The Government implemented a policy that Marathi would be the language of governance in Maharashtra. For this, the Directorate of Languages was established on July 6, 1960. Ananya MultiTech has created a website for the Directorate of Languages of the Government of India and the State Government of Maharashtra. This website provides information about the Directorate of Languages, office structure. Various information regarding the examinations conducted in the Marathi Language Department, Central and State Acts are also available on the website of the Directorate of Languages.
Language Directorate website is built in WordPress. This website is dynamic in nature and is updated from time to time by the employees themselves. With the help of this website, you can also see the results of government examinations.
Ananya MultiTech was entrusted with the responsibility of working on the Marathi Dictionary Portal with great confidence. Ananya MultiTech has completed the task of compiling 39 glossaries into the largest Marathi language dictionary in a timely manner.
महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी राहील, असे धोरण शासनाने राबविले. त्यासाठी 6 जुलै 1960 मध्ये भाषा संचालनालयाची स्थापना झाली. अनन्या मल्टिटेकने भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या भाषा संचालनालयसाठी वेबसाइट बनवली आहे. या वेबसाइटमध्ये भाषा संचालनालयाविषयक माहिती, कार्यालयीन रचना नमुद केली आहे. मराठी भाषा विभागामध्ये होणाऱ्या परिक्षा, केंद्राचे व राज्याचे अधिनियम याविषयक विविध माहिती देखील भाषा संचालनालयच्या वेबसाइटवर उपलब्ध होते.
भाषा संचालनालयाची वेबसाइट ही वर्डप्रेसमध्ये बनविण्यात आली आहे. ही वेबसाइट डायनॅमिक स्वरुपाची असल्याने कर्मचारी स्वतःच हाताळून वेळोवेळी अद्ययावत राखतात. या वेबसाइटच्या मदतीने शासकीय परिक्षांबाबत निकालही पाहण्यास मिळतात.
भाषा संचालनालयाच्या पोर्टलचे काम बघून अनन्या मल्टिटेककडे मराठी शब्दकोश पोर्टलच्या कामाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपविण्यात आली. 39 परीभाषा कोशांचे एकत्रीत संकलन करुन मराठी भाषेतील सर्वात मोठा शब्दकोश बनवण्याचे काम अनन्या मल्टिटेकने वेळेत पूर्ण केले आहे.