At Ananya MultiTech, we never develop static websites. Static websites present same page to every end-user, every time. They are not interactive. Clients can’t make any updates in static websites. They are always dependent on developer or software development company for smallest change to their website. We always use one or other CMS to build dynamic websites which can be easily updated by client without depending upon us or any other developer. This is known as “zero developer dependency”.

We prefer either WordPress or Drupal to develop websites. WordPress and Drupal are world’s most known and reliable “Content Management Systems” to develop dynamic websites or portals. These CMS are known for their upto date technology, robustness, security, mobile-ready approach and many more features to customize end-user experience.

WordPress is world’s #1 CMS, alone representing almost 35% of global websites – more than 4,00,00,000 websites. WordPress is used by many leading media portals like BBC America, New YorkerJansatta, Tarun Bharat, Indian Express, Loksatta, Samna and Governments like Marathi Langauge, Language Directorate, Maharashtra Pollution Control Board, Maharashtra Housing Development Corporation, Groundwater Suryes And Development Agency, Marathi Encyclopedia, Marathi Dictionary.   WordPress can also be configured for online shopping experience. WordPress provides very good looking, mobile friendly, SEO ready websites out of the box. It also provides best social media connectivity and automation. We always use latest wordpress code-base and generic themes with industry-ready reputed plugins. We always use licensed graphics and code wherever applicable. We never use free, cheap, unverified code, scripts found online.

Some websites or portals demand lot more functionality than just articles and pages. This is where we prefer Drupal over WordPress! Drupal is known as “Content Management Framework” allowing you to create your own datatypes for particular Business ERP requirements or community building. Check our drupal website “www.mahainfocorona.in” developed for State Government of Maharashtra. This portal presents a directory of various public provisions by State Government. Also provides separate section of ‘Government Resolutions‘. When such multiple type of data is to be managed, one require Drupal! Look at “Vision Raigad” initiative. This brings local directory along with information of tourism. Drupal allows development of many such complex datatypes and their connectivity. Some top names like NASA, Tesla, White House, Govt of India, NIC and even Aple Sarkar are all using Drupal. Drupal is entreprise grade CMF for best dynamic backoffice management and user experience!

अनन्या मल्टिटेकमध्ये आम्ही कधीच स्टॅटिक वेबसाइट्स बनवत नाही. स्टॅटिक वेबसाइट्स दर वेळी एकाच प्रकारची पाने वापरकर्त्याला दाखवतात. त्या संवादक्षम नसतात. स्टॅटिक वेबसाइट्सवर क्लायंट स्वतः बदल करु शकत नाहीत. त्यांच्या वेबसाइट्सवर छोटे छोटे बदल करण्यासाठी देखील त्यांना नेहमीच सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंट कंपनीवर अवलंबून राहावे लागते. आम्ही नेहमी डायनॅमिक वेबसाइट्स बनवतो. यामुळे क्लायंट साइटवरील बदलासाठी आमच्यावर अवलंबुन न राहता स्वतःच स्वःतचे बदल हाताळू शकतो. यालाच “झिरो डेव्हलपर डीपेंडन्सी” असे म्हटले जाते.

वेबसाइट्स बनवण्यासाठी आम्ही वर्डप्रेस किंवा द्रुपाल वापरतो. वर्डप्रेस आणि द्रुपाल ह्या डायनॅमिक वेबसाइट्स किंवा पोर्टल्स बनवण्यासाठी जगातील सर्वात विश्वासार्ह Content Management System समजल्या जातात. ह्या CMS त्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानासाठी, सुरक्षिततेसाठी, दिसायला सुंदर व सोप्या म्हणून परिचित आहेत. जगभरात 35% पेक्षा जास्त वेबसाइट वर्डप्रेस वापरुन बनवत जात असल्याने ही जगातील प्रथम पसंतीची CMS बनली आहे. जगभरात 4 कोटी पेक्षा जास्त वेबसाइट्स वर्डप्रेस वापरुन बनवल्या आहेत. अनेक सरकारे व मिडिया पोर्टल्स वर्डप्रेसचा उपयोग करतात. वर्डप्रेसचा वापर करुन बीबीसी अमेरिका, न्यु यॉर्कर, जनसत्ता, इंडियन एक्सप्रेस, तरुण भारत, लोकसत्ता, सामना अशा प्रकारची वृत्तपत्रे व मासिके बनवली आहेत. तसेच मराठी भाषा विभाग, भाषा संचलनालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशन, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मराठी विश्वकोश, मराठी शब्दकोश अशा काही सरकारी वेबसाइट्स बनविण्यात आल्या आहेत. वर्डप्रेस हे ऑनलाइन खरेदीसाठी देखील वापरता येते. वर्डप्रेस मुळातच चांगले दिसणारे असल्याने आकर्षक वेबसाइट्स तयार करता येतात. आम्ही नेहमीच मान्यताप्राप्त प्लगइन्ससह अद्ययावत कोडबेस आणि उत्तम थीम्स वापरतो. आम्ही कधीही फुकट, स्वस्त, अनधिकृत कोड, ऑनलाइन सापडलेली स्क्रिप्ट वापरत नाही.

काही वेबसाइट्स किंवा पोर्टल्स वर केवळ लेख असणे पूरेसे नसते तर इतरही काही डेटासेट्स आवश्यक असतात. येथे वर्डप्रेसपेक्षा द्रुपाल अधिक उपयुक्त ठरते.  द्रुपालला Content Managment Framework म्हणूनही ओळखले जाते. जे वापरून आपल्याला स्वतःचे आकर्षक डेटासेट्स तयार करता येतात.  आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारसाठी बनवलेली “महाइन्फोकोरोना” ही वेबसाइट पहा. या पोर्टल च्या माध्यमातून राज्य सरकार कोरोना प्रतिबंधक विशेष तरतूदी लोकांपर्यंत पोचवते. शासकीय ठरावांचे स्वतंत्र विभाग, विश्लेषण, बातम्या देखील दर्शविते. त्याचबरोबर “व्हीजन रायगड” ही वेबसाइट पहा. यामध्ये तेथील पर्यटनाविषयीस्थानिक विक्रेत्यांविषयी माहिती आपोआपच दिसते. जेव्हा विविध प्रकाराचा डेटा हाताळायचा असतो. तेव्हा द्रुपालच आवश्यक असते. द्रुपाल अशा बऱ्याच गुंतागुंतीच्या डेटासेट्स आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी हाताळते. नासा, टेस्ला, व्हाइट हाउस, भारत सरकार, NIC आणि अगदी आपले सरकार अशा अनेक डायनॅमिक साइट्स द्रुपाल वापरुन बनवल्या आहेत.