Encyclopedia Marathi (मराठी विश्वकोश)

We are proud developer of Marathi Encyclopedia website & Marathi Dictionary website. Marathi is one of very few languages in world having own encyclopedia. Marathi Dictionary is developed in Drupal8 with 350,000 entries and growing.

मराठी भाषा ही राजभाषा म्हणून जाहीर करून त्या भाषेचा विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोश प्रकल्प हाती घेतला. दि. १ डिसेंबर १९८० रोजी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ची स्थापना करण्यात आली.अनन्या डेव्हलपरने https://marathivishwakosh.org/ ही मराठी विश्वकोश या मंडळासाठी वेबसाइट बनवली आहे.

या वेबसाइटमध्ये मराठी विश्वकोश तसेच मराठी भाषेविषयक माहिती उपलब्ध आहे. यामध्ये प्रकाशित केले जाणारे कुमार विश्वकोश, परिभाषा कोश इ. यांसारखे काही कोश समाविष्ट आहेत. कुमार विश्वकोश हा कुमार वयोगटातील मुलांसाठी रचला आहे. भाषा  संचालनालय, मराठी भाषा विभाग यांसारखे  काही महत्त्वाचे दुवे जोडणे या वेबसाइटद्वारा शक्य  झाले आहे.