You are currently viewing Hindi Vivek (हिंदी विवेक)

Hindi Vivek is the national publication of Vivek Group in Hindi language which disseminates various news and suggestions for Hindi speakers across the country through this website. Hindi Vivek publishes a special issue on some national subject every month.

This dynamic website has been created using WordPress and has the facility to automatically link more than 30 different types of social, political, spiritual topics and news in Hindi to each other through tags. In addition, the special issue has a separate section in which the articles published in the special issue can be viewed together.

हिंदी विवेक हे विवेक समुहाचे हिंदी भाषेतील राष्ट्रीय प्रकाशन असून ते हिंदी भाषिकांसाठी विविध प्रकारच्या बातम्या व सुचना या वेबसाइट वरुन देशभरात प्रसारीत करते. हिंदी विवेक दरमहा कोणत्या तरी राष्ट्रीय विषयावर विशेषांक प्रसारित करते.

ही डायनॅमिक वेबसाइट वर्डप्रेसचाच वापर करुन बनविण्यात आली असून हिंदी विवेकला आवश्यक असे सामाजिक, राजकिय, अध्यात्मिक अशा प्रकारचे 30 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे विषय व त्यामधील बातम्या एकमेकांना टॅगच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली लिंक करुन दाखवण्याची सोय उपलब्ध केली आहे. या व्यतिरिक्त विशेषांकाचे वेगळे सदर असून त्या सदरामध्ये त्या त्या विशेषांकामध्ये प्रसिध्द झालेले लेख एकत्र पाहता येऊ शकतात.