You are currently viewing Maharashtra Corona Information Portal

The Maharashtra Corona Information Portal is the official portal of the Government of Maharashtra. District wise news or developments, public facilities, press conferences of Chief Ministers and Deputy Chief Ministers, Government Decisions and Analysis are provided on a single portal.

It is not enough just to have articles on some websites or portals but some other datasets are also required. Drupal is useful here. Drupal is also known as the Content Management Framework.

We have also built this portal in Drupal system, so that various information about Corona as well as news, helpline numbers, facilities, governance decisions, analysis etc. can be easily conveyed to the people. All this information is provided by the Government Office and the Divisional Office itself.

महाराष्ट्र कोरोना इन्फॉर्मेशन पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल असून महाराष्ट्र शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध सुविधा आणि बातम्या या संबंधीतील माहिती या पोर्टलवर उपलब्ध होते. जिल्हानिहाय विविध प्रकारच्या बातम्या किंवा घडामोडी, सार्वजनिक सुविधा, मुख्यमंत्र्यांचेउपमुख्यमंत्र्यांचे प्रेसकॉन्फरन्सेस, शासन निर्णय आणि विश्लेषण अश्या प्रकारची माहिती एकाच पोर्टल वर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

काही वेबसाइट्स किंवा पोर्टल्स वर केवळ लेख असणे पूरेसे नसते तर इतरही काही डेटासेट्स आवश्यक असतात. येथे द्रुपालच उपयुक्त ठरते. द्रुपालला यासाठी Content Managment Framework म्हणूनही ओळखले जाते.

आपणही हे पोर्टल द्रुपाल प्रणालीमध्ये बनवले आहे, त्यामुळे कोरोनाविषयक विविध माहिती त्याचबरोबर बातम्या, हेल्पलाइन नंबर, सोईसुविधा, शासन निर्णय, विश्लेषण यांसारखे विषय लोकांपर्यंत सहजरित्या पोहचवू शकतो. ही सर्व माहिती शासकिय कार्यालय व विभागीय कार्यालय स्वतःच नमुद करतात.