You are currently viewing Marathi Language Department (मराठी भाषा विभाग)

Ananya MultiTech Private Limited is Official Developer for Marathi Language Department of State Government of Maharashtra. Earlier all sites of all these government departments were static. We used wordpress for 1st time to launch dynamic website for government department. We also hosted this website on cloud of Amazon AWS as per GR of State Government of Maharashtra. After this, we were awarded work of all departments of Marathi Language Department.

अनन्या मल्टीटेक ही “मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन”ची अधिकृत डेव्हलपर आहे. मराठी भाषा विभागसाठी अशा प्रकारची डायनॅमिक साइट पहिल्यांदाच बनवली व अमेझॉन क्लाऊड सर्वरवर लॉन्च देखील केली. महाराष्ट्र शासनाच्या क्लाऊडच्या जीआर नंतर अशा प्रकारे शासनाचे WCAG सहीत सर्व निकष पाळून, अमेझॉन क्लाऊडवर होस्ट होणाऱ्या पहिल्या काही साइटपैकी ही एक साइट. प्रथमच मराठी भाषा विभागाचे कर्मचारी स्वत:च्या विभागाची साइट स्वत:च मेंटेन करू शकतात. ह्यानंतर मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व साइट्स अनन्या मल्टीटेकनेच डेव्हलप केल्या आहेत..