MLA Ravindra Chavan

मा.श्री. रविंद्र चव्हाण यांची https://ravindrachavan.in/ ही वैयक्तिक वेबसाइट आहे. ही वेबसाइट डायनॅमिक असून ती अनन्या डेव्हपरने बनवली आहे. मा.श्री. रविंद्र चव्हाण हे भाजप सरकारचे सदस्य आहेत. यामध्ये त्यांनी डोंबिवली, पालघर, रायगड येथे केलेल्या सामाजिक कार्याची माहिती समाविष्ट केली आहे. त्याचबरोबर भाजप सरकारसंबंधी केलेली कार्येही यात नमुद आहेत. सध्याच्या काळात केलेल्या कार्यांची माहिती रोजच्या रोज या वेबसाइटवर पाहण्यास मिळते. त्यांनी आपला डोबिंवलीतील 16 वर्षे कार्यरत असल्याचा अनुभव देखील या वेबसाइटद्वारा लोकांपर्यंत पोचवला आहे. तसेच त्यांनी आखलेल्या काही उपाययोजना यात स्पष्ट केल्या आहेत. ते जनकल्याणासाठी कार्य करतात, त्यामुळे जनतेस असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता त्यांच्याशी थेट संपर्क या वेबसाइटच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने साधू शकते.