“Online Shopping” is becoming need of time. Dynamic Websites with online shopping allows one to sell products online. Merchant can have their individual online presence where individual product can be presented with detailed features and material. Common online shopping services like amazon always present alternative products to the customer. This invites competition that may prove unhealthy sometime. Individual online shopping website allows merchants to configure systematic shopping experience for their customers with all possible details of their products. Quantity, unit and delivery mechanism can be configured for respective needs. Most importantly, data of your customers remain with you. This can’t be used by other gateways to promote their products or services. This is very important in case of unique products.

We use woo-commerce system of wordpress to configure online shopping experience. We provide end2end service from design, deployment, product configuration, shipping configuration and payment gateway. We host our clients on our state of the art server and ensure perfect speed and superfine shopping experience.

Specialty product companies like Vicco Laboratories trust our name for their online shopping cart. Our online shopping solutions are pre-configured with notifications and social media promotion. Also SMS notifications and OTP kind of services can be configured. Discount coupons can also be configured.

“ऑनलाईन शॉपिंग” ही काळाची गरज बनली आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या डायनॅमिक वेबसाइट्स वापरुन कुठलाही उत्पादक आपली उत्पादने ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करु शकतो. अशाने प्रत्येक उत्पादकाची, व्यावसायिकाची स्वतंत्र ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट असू शकते. जिथे त्यांच्या उत्यादनांच्या वैशिष्ठ्यांनुसार विविध प्रकारची माहिती तपशीलवार सादर केली जाऊ शकते. अ‍ॅमेझॉनसारख्या सामान्य ऑनलाइन शॉपिंग सेवा ग्राहकांना पर्यायी उत्पादने सादर करतात ज्यामुळे तुमच्या उत्पादनाला असलेले इतर पर्यायसमोर येतात याचा तुमच्या उत्पादनाच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. स्वतंत्र ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट व्यावसायिकांना त्यांची उत्पादने उत्तम प्रकारे सादर करण्याच्या सुविधा देखील त्यात प्रमाण, युनिट आणि वितरण प्रणाली अशा विविध गोष्टी ठरवता येतात. हे सर्व वापरून तुमचे ग्राहक केवळ तुमचीच उत्पादने योग्य प्रकारे विकत घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांचा डेटा आपल्याकडेच असतो. जो अन्य व्यावसायिकांद्वारे त्यांची उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.

आम्ही ऑनलाइन शॉपिंग अनुभवण्यासाठी वर्डप्रेसची वू-कॉमर्स सिस्टम वापरतो. आम्ही डिझाईन, उपयोजन, उत्पादन कॉन्फिगरेशन, शिपिंग कॉन्फिगरेशन आणि पेमेंट गेटवे वरुन एन्ड 2 एन्ड सेवा प्रदान करतो. आम्ही आमचे सर्व ग्राहक, व्यावसायिक यांच्या साइट्स स्वतःच्या पद्धतीने होस्ट करतो, शेअर्ड सर्व्हरवर होस्टींग करत नाही यामुळे आवश्यक वेग आणि सुरक्षित खरेदीचा उत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करतो.

विक्को लॅबोरेटरिज सारख्या विशेष उत्पादन कंपन्या त्यांच्या ऑनलाइन शॉपिंग कार्ट साठी आमच्यावर विश्वास ठेवतात. आमच्या ऑनलाइन शॉपिंग सोल्यूशन्स, सूचना आणि सोशल मीडिया जाहिरातींसह पूर्व-कॉन्फिगर केलेल्या आहेत. तसेच एसएमएस आणि ओटीपी या प्रकारच्या सेवा कॉन्फिगर केल्या जाऊ शकतात. डिस्काउंट कूपन्स देखील कॉन्फिगर केल्या जाऊ शकतात.