प्रोग्रेसिव्ह मोबाइल ॲप हा सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा एक प्रकार आहे. प्रोग्रेसिव्ह ॲप हे दिसायला मोबाइल ॲप सारखेच आहेत पण मोबाइल ॲपला पर्याय म्हणून प्रोग्रेसिव्ह ॲपचा वापर करतात. प्रोग्रेसिव्ह ॲप हा जुन्या मोबाईल वा सिस्टीमसाठी उपयुक्त नाही. प्रोग्रेसिव्ह ॲप मध्ये जास्त क्षमता, data networkची गती मोबाइल ॲप प्रमाणेच आहे. अशा अधिकाधिक वैशिष्ट्यांवर आधारित प्रोग्रेसिव्ह ॲप तयार केला आहे. काही Games चे ॲप हे प्रोग्रेसिव्ह ॲप असतात. हे Games ऑफलाइन खेळण्याची सुविधासुद्धा या ॲपमध्ये आहे.

Android ही मोबाइल सोफ्टवेअर सिस्टीम आहे. टचस्क्रिन सारख्या मोबाइल साठी ही सिस्टीम वापरली जाते. ही सिस्टीम प्रत्येक स्मार्ट फोन साठी उपयुक्त आहे तसेच games, data network यासाठी देखील उपयुक्त आहे. Android ही सिस्टीम वापरुन काही या कंपन्यांनी स्मार्ट फोनच नव्हे तर मोठ्या आकाराच्या स्मार्टTV सुद्धा निर्माण केल्या आहेत.

Ios म्हणजे I Phone OS. ही सिस्टीम मोबाइल ऑपरेटींग सिस्टीम म्हणून ओळखली जाते जी, Apple या कंपनीने तयार केली आहे. Android नंतर ही सर्वांत जास्त इन्स्टॉल होणारी जगातील दुसरी ऑपरेटींग सिस्टीम म्हणून परिचित आहे. ही Apple ने निर्मित करुन तीन ऑपरेटींग सिस्टीम साठी उपयुक्त केली आहेः PadOS, tvOS, watchOS.