Mobile apps are key component in this digital era. There are many types of mobile apps like small calculator or some mobile game or whatsapp. Every bank and professional news agency prefer mobile apps to propagate information.

Some mobile apps are static and have limited functionality. While many mobile apps are dynamic and show dynamic content and analysis from server. These 2nd type of mobile apps are known as progressive mobile apps. At Ananya MultiTech, we prefer such dynamic and progressive mobile apps. We also develop mobile apps in local language for better experience.

We have developed professional offline capable mobile apps for Marathi Encyclopedia, Directorate of Languages, Marathi Dictionary and many others..

सध्याच्याा डिजीटल युगात मोबाइल ॲप्स हे मुख्य घटक आहेत. लहान कॅल्क्युलेटरच्या साध्या ऍपपासून ते मोबाईल गेमपर्यंत तसेच चॅट करण्यासाठी व्हॉट्स ॲपसारखे अनेक प्रकारचे मोबाइल अ‍ॅप्स आहेत. प्रत्येक बँक आणि व्यावसायिक वृत्तसंस्था माहितीचा प्रसार करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्सना प्राधान्य देतात.

काही मोबाइल अ‍ॅप्स स्थिर असतात, तर त्यांची कार्यक्षमता मर्यादित असते. बरेच मोबाईल अ‍ॅप्स डायनॅमिक स्वरुपात असून ते डायनॅमिक सामग्री आणि सर्व्हरवरील विश्लेषण दर्शवतात. या दुसऱ्या प्रकारच्या मोबाइल अ‍ॅप्सना ‘प्रोग्रेसिव्ह मोबाइल अ‍ॅप्स’ म्हणून ओळखले जाते. अनन्या मल्टीटेकमध्ये आम्ही अशा डायनॅमिक आणि प्रोग्रेसिव्ह मोबाइल अ‍ॅप्सना प्राधान्य देतो. चांगल्या अनुभवासाठी आम्ही स्थानिक भाषेत मोबाइल अ‍ॅप्स देखील विकसित करतो.

आम्ही मराठी विश्वकोश, भाषा संचालनालय, मराठी शब्दकोश आणि इतरांसाठी देखील व्यावसायिक ऑफलाइन सक्षम मोबाइल ॲप्स विकसित केले आहेत.