Raigad Community Portal

रायगड कम्युनिटी पोर्टल या पोर्टलवर सामुदायिक काम केले जाते. अनन्या डेव्हलपरने https://visionraigad.in/ ही या पो्रटलची वेबसाइट बनवली आहे. ही वेबसाइट द्रुपालद्वारे बनवली गेली आहे. त्यामुळे क्लायंट आकर्षित डेटासेट्स तयार करुन माहिती प्रस्थापित करतात. रायगड या जिल्ह्यासंबंधी माहिती प्राप्त करण्यासाठी ही वेबसाइट बनवली आहे. या जिल्ह्याचा इतिहास व किल्यासंबंधी माहिती यात नमुद केली आहे. जिल्हयातील पर्यटन स्थळे व स्थानिक व्यावसायिकांसंबंधी माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रवाशांसाठी मार्गांचे मार्गदर्शन यात आहे. त्याशिवाय काही उत्तम दर्जाचे इतिहासावर आधरित लेख यात समाविष्ट आहेत. तेथे घडवले जाणारे प्रकल्प, योजना ही देखील माहिती त्यात स्पष्ट केली आहे. सर्वसामान्य लोकांना या वेबसाइटचे सभासद होवून आधिकाधिक माहिती मिळवता येईल.