You are currently viewing RMVS (राज्य मराठी विकास संस्था)

On 1st May 1992, the Government of Maharashtra established the ‘Rajya Marathi Vikas Sanstha’ for the purpose of preserving and nurturing the Marathi language and culture of Maharashtra. ‘Development of Marathi is Development of Maharashtra’ is the motto of this organization. The aim of this organization is to make efforts to increase the use of Marathi language in various fields.

Rajya Marathi Vikas Sanstha is a website created in WordPress. As it is of dynamic nature, the staff and officers of this organization provide information and objectives about this organization. He handles the projects and activities implemented in the organization from time to time. This website also includes bibliography and publications.

१ मे १९९२ रोजी मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण व संगोपन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ‘राज्य मराठी विकास संस्था’ या संस्थेची स्थापना केली. ‘मराठीचा विकास महाराष्ट्राचा विकास’ हे या संस्थेचे बोधवाक्य आहे. विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक वाढत जावा यासाठी प्रयत्न करावे,  हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

राज्य मराठी विकास संस्था ही वेबसाइट वर्डप्रेस मध्ये बनवली आहे. ही डायनॅमिक स्वरुपाची असल्याने या संस्थेचे कार्मचारी व अधिकारी या संस्थेविषयी माहिती, उद्दिष्ट्ये नमुद करतात. संस्थेत राबविले जाणारे प्रकल्प, उपक्रम ते वेळोवेळी हाताळतात. तसेच ग्रंथसंपदाप्रकाशने अशा प्रकारच्या पुस्तकांचाही या वेबसाइमध्ये समावेश केला आहे.