साहीत्य संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने ‘साहित्य संस्कृती मंडळाची’ स्थापना केली. ही स्थापना पाच वर्षांकरिता होती. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

अनन्या डेव्हलपरने  https://sahitya.marathi.gov.in/ ही या मंडळासाठी वेबसाइट बनवली आहे. या वेबसाइटमध्ये मंडाळाविषयक काही माहिती उपलब्ध आहे. या मंडळाची अनेक उद्दिष्टे, योजना, उपक्रम, तसेच मंडळातर्फे दिले जाणारे पुरस्कार, यात सामाविष्ट आहेत. मंडळाने प्रकाशित केलेली अनेक पुस्तके या वेबसाइटच्या मदतीने वाचण्यास मिळतात. क्लायंटने स्वतःच वेगवेगळे डेटासेट्स तयार करुन या मंडळाची माहिती योग्यरित्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.