You are currently viewing संवाद मिडिया

Sanwad Media is the activities of all sections of the society, the great leap in the field of arts and literature, the successful race in the world of sports and sports, education and educational journey, politics and social information, criminals and perversions in society, public awareness. They conveys the sentiments of the masses to the society through his articles, stories, poems, stories and news.

Ananya MultiTech always builds a dynamic website. We have created a Sanwad Media website using WordPress. As it is of dynamic nature, the staff of Sanwad Media mentions the news and information of the district on this website. We have created some tags on this website so that the news can be mentioned differently like Taluka. Through this website, news from Sindhudurg, some editorials as well as poems can be read. Ananya MultiTech has used an updated code base and a variety of themes with an approved plugin to design this website.

संवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

अनन्या मल्टिटेक नेहमीच डायनॅमिक स्वरुपाची वेबसाइट बनवते. संवाद मिडियाची वेबसाइट आम्ही वर्डप्रेस वापरुन बनवली आहे. ही डायनॅमिक स्वरुपाचीच असल्याने संवाद मिडियाचे कर्मचारी या वेबसाइटवर जिल्ह्यांतर्गत बातम्या, माहिती स्वतःच नमुद करतात. आम्ही या वेबसाइटवर तालुक्यांप्रमाणे बातम्या वेगवेगळ्या नमुद करता याव्यात यासाठी काही टॅग्स तयार केलेत. या वेबसाइटद्वारे सिंधुदुर्गातील वार्ता, काही संपादकीय तसेच कविताही वाचता येतात. अनन्या मल्टिटेकने या वेबसाइट रचनेकरिता मान्यताप्राप्त प्लगइनसह अद्ययावत कोडबेस आणि उत्तम प्रकारची थीम्स वापरली आहे.