You are currently viewing संत राऊळ महाराज महाविद्यालय

Sant Raul Maharaj College is a college in Kudal. Ananya Multitech created the website of the college https://www.srmcollege.in/. This website is built using WordPress. As it is dynamic in nature, it is handled by the professors and other staff of the college. College information, news, events are shown on this website. It also contains information about college departments, library, hostel, etc. Admission forms, exams and thier results are all communicated to the students through this website.

संत राऊळ महाराज महाविद्यालय हे कुडाळ मधील महाविद्यालय आहे. अनन्या मल्टिटेकने या महाविद्यालयाची https://www.srmcollege.in/ ही वेबसाइट बनवली. ही वेबसाइट वर्डप्रेस वापरून बनवली आहे. ही डायनॅमिक स्वरुपाची असल्याने या महाविद्यालयाचे प्रोफेसर व इतर कर्मचारी मिळून ती हाताळतात. महाविद्यालयाविषयक माहिती, बातम्या, कार्यक्रम या वेबसाइटवर दर्शविले आहेत. तसेच महाविद्यालयाचे विभाग, वाचनालय, वसतीगृह इत्यादींची माहिती यात आहे. प्रवेश अर्ज, परिक्षा व त्यांचे निकाल हे सर्व या वेबसाइच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले आहे.