श्री स्वामी समर्थ मठ, डोंबिवली

1936 सालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यात मोरगाव येथे नाना वालावलकर यांचा जन्म झाला. समाजातील पिडीत लोकांना प्रगतीच्या दिशेस मार्गदर्शन करण्याचे काम ते करत. हे कार्य चालू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था , डोंबिवली’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी अनन्या डेव्हलपरने https://shreeswamisamartha.org/ ही वेबसाइट तयार केली आहे.

या वेबसाइट मध्ये नाना वालावलकर यांची पूर्ण कथा संपादित केली आहे. तसेच संस्थेबद्दलही माहिती नमुद केली आहे. या वेबसाइटच्या मदतीने भक्तजन या संस्थेस देणगी ऑनलाइन पद्धतीने देऊ शकतात. त्यांच्या या देणगीतून ही संस्था चालवली जाईल. या वेबसाइट मध्ये त्या संस्थेत होणारे सर्व उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच वाचनासाठी स्त्रोत्र, मंत्र काही अनूभव या सगळ्याची माहिती क्लायंट स्वतः च्या डेटासेट्सद्वारे नमुद करतात. ते ही वेबसाइट स्वतः हाताळतात. हे सर्व द्रुपालमुळेच शक्य झाले आहे.