You are currently viewing श्री स्वामी समर्थ मठ, डोंबिवली

Nana Walawalkar was born in 1936 at Morgaon in Sawantwadi Taluka of Sindhudurg District. He was working to guide the victims of the society towards progress. To continue this work, he along with his colleagues established an organization called ‘Sadguru Shree Swami Samartha Sevabhavi Sanstha, Dombivali’. To get information about this organization, Ananya MultiTech created a website called Shree Swami Samartha using WordPress system.

The website was designed by Ananya MultiTech to make various information, programs, etc. about Shree Swami Samartha Math Dombivali and Nana Maharaj Walawalkar available online. This website has all the information about the various events taking place in the organization, Strotras-Mantras for reading, some experiences. Since this website is built using WordPress, it is dynamic in nature and the servants of the monastery can mention this information themselves and keep it up to date.

1936 सालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यात मोरगाव येथे नाना वालावलकर यांचा जन्म झाला. समाजातील पिडीत लोकांना प्रगतीच्या दिशेस मार्गदर्शन करण्याचे काम ते करत. हे कार्य चालू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी अनन्या मल्टिटेकने वर्डप्रेस या प्रणालीचा वापर करुन  श्री स्वामी समर्थ अशी वेबसाइट तयार केली.

श्री स्वामी समर्थ मठ डोंबिवली व नाना महाराज वालावलकर या दोघांविषयी विविध प्रकारची माहिती, कार्यक्रम इत्यादी बाबी ऑनलाइन सातत्याने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सदर वेबसाइटची रचना अनन्या मल्टिटेकने केली. या वेबसाइटवर संस्थेमध्ये होणारे विवध कार्यक्रम, वाचनासाठी स्त्रोत्र-मंत्र, काही अनुभव ही सर्व माहिती उपलब्ध आहे. सदर वेबसाइट वर्डप्रेस वापरुन बनवली असल्यामुळे डायनॅमिक स्वरुपाची असून मठामधील सेवेकरी ही माहिती स्वतःच नमुद करु शकतात व अद्ययावत राखु शकतात.