टेंब्येस्वामी महाराज

दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्‍वामी महाराज यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी इ.स.१८५४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे झाला. अनन्या डेव्हलपरने https://tembyeswami.in/ ही डायनॅमिक स्वरुपाची वेबसाइट बनवली आहे. ही वेबसाइट द्रुपालच्या मदतीने तयार केली असल्यामुळे आकर्षक दिसते. या वेबसाइट मध्ये महाराज श्री. टेंब्ये स्वामी यांचे जीवन चरित्र आहे. त्यांच्या कार्याची रचना, माणगाव क्षेत्र याबाबतही काही माहिती नमुद केली आहे. तसेच माणगाव येथील मंदिराची छायाचित्रे यांचाही समावेश आहे.