You are currently viewing टेंब्येस्वामी महाराज

Dattavatari Shrimad Paramahansa Parivrajkacharya Vasudevananda Saraswati (Tembye) Swami Maharaj was born on Shravan Krishna Panchami in 1854 at Mangaon in Sindhudurg district. Throughout his life, Swamiji showed people a real example of ideal life by following the scriptures. His work which has immortalized the name of Shri Swami Maharaj is that he has composed works in both Sanskrit and Marathi languages.

Ananya MultiTech has created this dynamic website of Tembye Swami Maharaj. This website looks attractive as it was created with the help of WordPress. In this website, a biography of Maharaj Shri. Tembye Swami is available. The structure of his work, as well as some information about Shri Kshetra Mangaon is mentioned in it. It also includes religious services and daily routines. On this website the monastery servants can mention this information themselves and keep it up to date.

दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंब्ये) स्‍वामी महाराज यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी इ.स.१८५४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे झाला. आयुष्यभर शास्त्रशुद्ध आचरण करुन स्वामींनी लोकांना आर्दश जीवनाचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवले त्याचबरोबर श्री स्वामी महाराजांचे नांव अजरामर करणारे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी केलेली वाड्मय निर्मिती, संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांतून त्यांनी रचना केली आहे.

अनन्या मल्टिटेकने टेंब्ये स्‍वामी महाराजांची ही डायनॅमिक स्वरुपाची वेबसाइट बनवली आहे. ही वेबसाइट वर्डप्रेसच्या मदतीने तयार केली असल्यामुळे आकर्षक दिसते. या वेबसाइट मध्ये महाराज श्री. टेंब्ये स्वामी यांचे जीवन चरित्र उपलब्ध आहे. त्यांच्या कार्याची रचना, श्री क्षेत्र माणगाव याबाबतही काही माहिती यात नमुद केली आहे. तसेच तेथील धार्मिक सेवा, दररोजचा नित्यक्रम यांचाही समावेश आहे. या वेबसाइटवर मठामधील सेवेकरी ही माहिती स्वतःच नमुद करु शकतात व अद्ययावत राखु शकतात.